16 आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडी आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी 16 आमदारांविरूद्द अपात्रतेची मागणी केली आहे. कोर्टाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. 11 मे ला निकाल लागून 3 महिने झाले तरी अध्यक्षांनी निकाल दिला नसल्याने ठाकरे गट न्यायालयात गेले होते. त्यावर आज सुनावणी दरम्यान पुढील 2 आठवड्यात कोर्टाला उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत.
पहा ट्वीट
Supreme Court issues notice on a plea of Uddhav Thackeray-led faction of Shiv Sena seeking direction to the Maharashtra Legislative Assembly Speaker to take expeditious decision on the disqualification petitions pending against rebel MLAs led by Eknath Shinde.
Supreme Court…
— ANI (@ANI) July 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)