दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यास आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच दहावीची (SSC) 1 मार्च ते 22 मार्च 2019 आणि बरावीची (HSC) 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या वेळेत होणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाठी पूरक वेळ मिळावा आणि योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी ऐवढा कालावधी देण्यात आला आहे. तर शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे संभाव्य वेळापत्र ऑक्टोंबर मध्ये जाहिर केले होते.
तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे परीक्षा दिलेल्या कालावधीत चालू होणार आहे. तर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर, कोकण, कोल्हापूर,नागपूर आणि अमरावती अशा नऊ विभायीग मंडळाकडून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2018 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

