Shiv Chhatrapati Award: शिवछत्रपती पुरस्काराबाबत सूचना, सुधारणा, अभिप्राय पाठविण्याबात राज्य शासनाचे निर्देश

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती पुरस्काराबाबत सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय मागविण्यात आले आहेत. आपल्या सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय येत्या 22 जानेवारीपर्यंत पाठविण्यात यावेत असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

Shiv Chhatrapati Award: शिवछत्रपती पुरस्काराबाबत सूचना, सुधारणा, अभिप्राय पाठविण्याबात राज्य शासनाचे निर्देश
Maharashtra Government | (File Image)

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती पुरस्काराबाबत (Shiv Chhatrapati Award) सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय मागविण्यात आले आहेत. आपल्या सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय येत्या 22 जानेवारीपर्यंत पाठविण्यात यावेत असे निर्देश राज्य शासनाने (State Government) दिले आहेत. पुरस्काराबाबात प्रस्तावित सुधारणा नियमावली आदींची प्रत स्पोर्टस डॉट महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन या राज्य सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्य सरकारच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाने अवाहन केले आहे की, शिवछत्रपती पुरस्कारांसाठी सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय खेळाडू ,नागरिक आणि संघटनांनी पाठवावेत.

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती पुरस्काराबाबत सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय मागविण्यात आले आहेत. आपल्या सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय येत्या 22 जानेवारीपर्यंत पाठविण्यात यावेत असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. पुरस्काराबाबात प्रस्तावित सुधारणा नियमावली आदींची प्रत स्पोर्टस डॉट महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन या राज्य सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2021 08:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).