Rahul Gandhi भारत जोडो यात्रा 2 Gujarat ते Meghalaya करणार; महाराष्ट्रातही कॉंग्रेस नेत्यांचं पदयात्रेचं असं असेल नियोजन
महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते पदयात्रा करणार आहेत. त्यामधून जनतेचे प्रश्न, शेतकर्यांच्या समस्या ते समजून घेतील.
कन्याकुमारी ते कश्मीर या राहुल गांधींच्या पहिल्या टप्प्यातील पदयात्रेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता गुजरात ते मेघालय असा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला आहे. नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिल्यानंतर आता त्याचवेळेस महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते पदयात्रा करणार आहेत. त्यात मुंबई मध्ये वर्षा गायकवाड नेतृत्त्व करणार आहेत, नाना पटोलो पूर्व विदर्भात असतील, पश्चिम विदर्भात विजय वडेट्टीवार करणार आहेत, उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात नेतृत्त्व करतील तर मराठवाड्यात अशोक चव्हाण आणि पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण पदयात्रा करणार आहेत. नंतर सारे नेते कोकणात जाणार आहेत.
#WATCH | "Second leg of Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra to begin from Gujarat to Meghalaya," says Maharashtra Congress chief Nana Patole pic.twitter.com/KqjikjkDPK
— ANI (@ANI) August 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2023 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

