Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
सागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी (Sagarlakshmi), महा. गजलक्ष्मी सोम (Maha.Gajalakshmi Mon), गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी (Ganeshlakshmi Bhagyalakshmi), महा. सह्याद्री धनलक्ष्मी (Maha. Sahyadri Dhanalakshmi) लॉटरींची सोडत आज सोमवारी दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे. राज्य शासनाकडून प्रत्येक आठवड्याला लॉटरींची सोडत आयोजित करण्यात येते. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाहीर होतो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही ती चेक करू शकता. लॉटरी खेरदी शिवाय लॉटरी निकाल कुठे पहाल हाही महत्त्वाचा प्रश्न असतो. त्याची चिंता नाही. कारण, निकाल तुम्ही ऑनलाईनही पाहू शकता. त्याबाबतची माहिती खाली दिली आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा. त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा. त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा. यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल. या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
सागरलक्ष्मी लॉटरीची एकूण 5,250 बक्षीसे आहेत. महा.गजलक्ष्मी सोम लॉटरीची एकूण 1,175 बक्षीसे आहेत. गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी लॉटरीची एकूण 861 बक्षीसे आहेत. महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची एकूण 441 बक्षीसे आहेत. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये महा. गजलक्ष्मी सोमची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. यात सर्वात जास्त बक्षिसे सागरलक्ष्मीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.
जर तुम्ही विजेते आहात तर तुम्हाला Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते. सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाले आहेत. तर करोडपतींचा आकडाही मोठा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2025 01:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

