MVA: वीजतोडणी थांबविण्याबाबत मविआ सरकारचा निर्णय बळीराजाला दिलासा देईल- रोहित पवार
यामुळं बळीराजाला मोठा दिलासा मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तातडीने थांबवण्याचा आणि तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्याच्या मविआ सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. यामुळं बळीराजाला मोठा दिलासा मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.