Pune Tommorw Weather Forecast: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज!
Cloudy Weather | (File Image)

Pune Weather Update: पाऊस जेव्हा पुण्यात दाखल झाला त्या दिवसापासून पुढील 4 दिवस पावसाने पुणेकरांची खूप गैरसोय केली. पण मात्र आता पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याच पाहायला मिळते.पुढील चार ते पाच दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस पडू शकतो, .भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की,पुण्यात शनिवार आज 15 जून रोजी हवामान बदलेल असा अंदाज आहे. दिवसाची सुरुवात 21.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाने होईल. जसजसा दिवस वाढत जाईल तसेतसे कमाल तापमान 26.6 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.

18 जूननंतर पावसाचा जोर वाढू शकतो आणि जोरदार मान्सून येण्याची शक्यता आहे. आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचा हवामान कसे असेल?जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज

 

पुढच्या दिवसांचे हवामान-पुणे

रवि

16 जून बहुतांशी ढगाळ.

31 / 23 °C बहुतेक ढगाळ.

सोम

१७ जून32 / 24 °C ढगाळ.

मंगळवार

१८ जून

29 / 24 °C ढगाळ.

बुधवार

१९ जून

पाऊस उशीरा. ढगाळ. 30 / 24 °C उशीरा पाऊस. ढगाळ.

गुरुवार

२० जून

30 / 24 °C सरी लवकर. ढगाळ