निकालावर नाराजी व्यक्त करत वकिलाने न्यायमूर्तींच्या कानाखाली लगावली
न्यायमूर्तींच्या निकालावर नाराजी व्यक्त करत वकिलाने त्यांच्या कानाखाली लगावल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे.
न्यायमूर्तींच्या निकालावर नाराजी व्यक्त करत वकिलाने त्यांच्या कानाखाली लगावल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
नागपुरातील वकील डी. एम. पराते यांनी सत्र न्यायमूर्तींच्या कानाखाली लगावली असल्याचा प्रकार घडला आहे. तर न्यायमूर्ती के. आर. देशपांडे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली. या घटनेचा तपास करताना पोलिसांना असे कळले की, पराते यांना न्यायमूर्ती देशपांडे यांनी दिलेला निकाल पटला नसल्याचे असे कृत्य केल्याचे सत्य समोर आले आहे.
त्यामुळे सरकारी अधिवक्ते नितीन तेलगोटे यांनी या घटनेचा निषेध जाहीर केला. तसेच वकिलांकडून न्यायमूर्तींसाठी असे वागणे योग्य नसल्याचे ही मतं स्पष्ट केलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Delhi Courtroom Ruckus: महिला न्यायाधीशास कोर्टात धमकी, 'बाहेर भेट, कशी जीवंत राहते तेच बघतो'
Pune Court Forgery Scandal: न्यायाधीशाची खोटी सही, आरोपीस जामीन; पुणे येथील धक्कादायक प्रकार, सरकारने घेतली गंभीर दखल
Santosh Deshmukh Murder Case: निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील सोबत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधिर भाजीपाले यांचे धूळवड सेलिब्रेशन? अंजली दमानिया यांनी शेअर केला फोटो
Pune Domestic Violence Case: 'मंगळसूत्र नाही, टिकली नाही... मग तुझा नवरा तुझ्यामध्ये का रस दाखवेल?'; घरगुती हिंसाचाराच्या खटल्यात न्यायाधीशांनी महिलेला विचारला प्रश्न
Advertisement
Advertisement
Advertisement