वाकोल्यामध्ये 100 किलो ड्रग्ज पोलिसांकडून जप्त, चार आरोपींना अटक
सांताक्रूज (Santacruz) येथील वाकोला परिसरातून 100 किलो ड्रग्ज पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सांताक्रूज(Santacruz)येथील वाकोला परिसरातून 100 किलो ड्रग्ज पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फेंटानिल असे ड्रग्जचे नाव असून ते वाकोला परिसरात एका कारमधून हस्तगत करण्यात आले आहे. तसेच 25-25 किलो ड्रग्ज चार बॅगांमध्ये भरण्यात आले होते. देशातील ही सर्वात मोठी ड्रग्जची कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखला करण्यात आला आहे. या घटनेबाबत अजून तपास सुरु चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement