Eid Ul-Adha 2020: बकरी ईद निमित्त सर्वांनी घरीच नमाज अदा करावी, ऑनलाईन पध्दतीने जनावरांची खरेदी करावी; महाराष्ट्र सरकारने Bakra Eid निमित्त जारी केल्या मार्गदर्शक सूचना

अशात येणाऱ्या बकरी ईद (Bakra Eid 2020) बाबतही हेच आवाहन केले गेले आहे. कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता

File image of Jama Masjid in Delhi (Photo Credits: Getty Images)

यंदा कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात सर्वच अनेक सण-उत्सव अगदी सध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. अशात येणाऱ्या बकरी ईद  (Bakra Eid 2020) बाबतही हेच आवाहन केले गेले आहे. कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षी बकरी ईद साध्या पदध्तीने साजरी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक पार पडली, त्यामध्ये हा निर्णय घेतला गेला. याबाबत सरकारकडून काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या गेल्या आहेत.

ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा बकरी ईद 31 जुलै दिवशी सुरू होईल आणि 1 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत साजरी केली जाते. दरम्यान हा बकरी ईद चा सण ईद उल-अज़हा (Eid al-Adha) म्हणून देखील साजरा केला जातो.

सरकारतर्फे जारी केलेली मार्गदर्शक तत्वे –



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif