नवी मुंबईतील जुई नगर रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या डब्यांना आग
नवी मुंबईतल्या जुई नगर रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे.
नवी मुंबईतल्या जुई नगर रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. तर डब्यांना नेमकी कशामुळे आग लागली आहे हे अद्याप कळू शकले नाहीत. तसेच रेल्वेस्थानाकावरील प्रवाशांनी या प्रकरणी दूर राहावे. रेल्वेच्या डब्यातून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशासांनी सतर्कता बाळगत रेल्वेकर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात......
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement