मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, बोर्डी स्थानकात पूलाचे गर्डनर झुकले

मुंबईत (Mumbai) सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली असून त्याचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावर झाला आहे.

Railway (Photo credits: PTI)

मुंबईत (Mumbai) सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली असून त्याचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावर झाला आहे. त्यामुळे लोकल उशिराने धावत आहेत. तसेच पालघर (Palghar) जवळील बोर्डी रेल्वे स्थानकावर पुलाचे गर्डनर झुकले आहे.

सध्या मुंबईत वायू चक्रीवादळामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पावसाला सुरुवात झाली असून त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेमार्गावर झाला असून त्या मार्गाने येणाऱ्या 5 पुलांचे गर्डनर झुकले आहेत.(मुंबई: चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळले; एक ठार)

या प्रकरणी 4 जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांना साधवगिरीने प्रवास करावा असे सांगण्यात येत आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement