Mumbai Trans Harbour Link Inauguration Date: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन कधी, CM एकनाथ शिंदे यांनी सांगितली तारीख
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन कधी होणार याबाबत विरोधक आणि नागरिकांकडून सातत्याने विचारणा होत आहे. त्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच खुलासा केला आहे आणि तारीखही जाहीर केली आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन कधी होणार याबाबत विरोधक आणि नागरिकांकडून सातत्याने विचारणा होत आहे. त्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच खुलासा केला आहे आणि तारीखही जाहीर केली आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना म्हटले आहे की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. (हेही वाचा, Raj Thackeray मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह 'वर्षा' वर CM Eknath Shinde यांच्या भेटीला; वर्षभरातील सहावी भेट)
एक्स पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement