Mumbai Goa National Highway Accident: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एक महिला ठार; सात जण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार झाली आहे. तर, अन्य सात जण जखमी झाले आहे. जखमांना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. प्राप्त माहितीनुसार, त्यांच्यावर महाड येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Mumbai Goa National Highway Accident: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एक महिला ठार; सात जण जखमी
Accident (PC - File Photo)

मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार झाली आहे. तर, अन्य सात जण जखमी झाले आहे. जखमांना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. प्राप्त माहितीनुसार, त्यांच्यावर महाड येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागरलवाडी परिसरात एक पिकअप टेम्पो रस्तादुभाजकाला धडकला आणि पलटी झाला. त्यामुळे हा अपघात घडला.

ट्विट

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2023 11:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).