Mumbai: इस्कॉन मंदिरात वीजेच्या धक्क्याने एका भक्ताचा मृत्यू, मुंबईतील जुहू येथील घटना

इस्कॉन मंदिरात वीजेच्या धक्क्याने एका भक्ताचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात घडली. पोलिसांनी या प्रकरणात ठेकेदाराला जबाबदार धरुन त्याला ताब्यात घेतले आहे. कामात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ठेकेदाराला ताब्यत घेतले आहे.

Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

इस्कॉन मंदिरात वीजेच्या धक्क्याने एका भक्ताचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात घडली. पोलिसांनी या प्रकरणात ठेकेदाराला जबाबदार धरुन त्याला ताब्यात घेतले आहे. कामात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ठेकेदाराला ताब्यत घेतले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2022 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).