Nagpur Crime News: 16 वर्षाच्या मुलीवर आईच्या मित्राने केला अत्याचार, नागपुर येथील धक्कादायक घटना
नागपूर मध्ये आईच्या मित्राने १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. आईला पीडित मुलीने अनेकदा या बाबत सांगितले परंतु तीन याकडे दुर्लक्ष केले.
Nagpur Crime News: नागपूर मध्ये आईच्या मित्राने १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. आईला पीडित मुलीने अनेकदा या बाबत सांगितले परंतु तीन याकडे दुर्लक्ष केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील जरीपटका परिसरातील पोलिसा हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोपी आईला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मित्र फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित चौरे असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी दहावीत शिकत आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती आईसोबत नागपुर येथे राहते. आई एका कार्यालयात काम करते. कार्यलयात तीला रोहित चौरे याच्याशी ओळख झाली. ओळख मैत्रित रुपांतर झाली. दरम्यान काही कामासाठी घरी येवू लागला. पीडितेला शारिरीक छळ देवू लागला. या प्रकरणात पीडितेना आईशी संवाद साधला. तीने या कडे दुर्लक्ष केले.
आरोपीने पीडित मुलीच्या लहान बहिणाला देखील त्रास दिला. आरोपी रोहित त्रास देत असल्याने मुलगी घर सोडून मध्य प्रदेशात पळून गेली. काही दिवसांनी ती पून्हा नागपूरला आली आणि या बाबत पीडितीने आत्यासोबत चर्चा केली. आत्याच्या मदतीने पीडित मुलीची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतले गेले. आरोपी आणि आईवर गुन्हा दाखल झाला. आरोपी फरार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

