Shegaon crime: शेवगावमध्ये दरोड्याने मारवाडी व्यावसायिकाच्या कुटुंबाला लुटलं, दरोडेखोरांनी कुटूंबातील सदस्यांची केली हत्या

पहाटे रात्री चोरण्याच्या बहाने आलेल्या चोराने कुटूंबातील सदस्याची हत्या केली.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Shegaon crime: अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव परिसरात मारवाडी व्यावसायिकाच्या कुटूंबाला लुटण्यासाठी दरोडेखोरांनी धुमाकुळ घातला. शुक्रवारच्या पहाटे दरोडेखोरांनी बलदावा कुटूंबाला लुटण्यासाठी घरात घुसखोरी केली. अधिकाराच्या माहितीनुसार ह्या दरोडेखोरांनी ह्या कुटूंबातील दोन सदस्यांची हत्या केली. श्री बालाजी मंदिराच्या परिसरातील गजबजल्या छोट्याश्या बाजारपेठे जवळ बलदवा यांचे कुटुंब राहत होते.  कुटूंबातील सर्वजण निद्रा अवस्थेत असताना दरोडेखोर पहाटे 3 च्या सुमारास बलदवा यांच्या घरीत घुसले.

पोलिस अधिकाराच्या माहितीनुसार 4 दरोडेखोर असल्याचे समोर आले. घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे चोरण्याच्या दरम्यान कुटूंबातील एक सदस्य झोपेतून उठला. त्या सदस्याला ह्या प्रकरणाची माहिती होताच त्यांच्यात जोरजोरोत झटापट झाली. ह्या झटापटीत त्या दरोडेखोऱ्यांनी कुटूंबातील दोन सदस्यांची हत्या केली. महिलेला जखमी केल्याचे समोर आले आहे.

गोपिकिशन बलदवा (55)असे त्या पीडित व्यक्तीचे नाव आहे. आणि त्याची काकी पुष्पा बलदवा (65) देखील होत्या. गोपिकिशन यांच्या पत्नी सुनिता यांचा झटापटी दरम्यान डोक्याला मार लागल्याचे समोर आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

शेगाव पोलिस ठाण्यातील अधिक्षक राकेश ओला आणि इतर पोलीस अक्षिकारी ह्यांनी घटना स्थळी धाव घेतला आणि पुढील चौकशीसाठी तपास सुरू केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif