Malad Fire: मालाडमध्ये मिलाप सिनेमागृहाजवळ जुन्या बंगल्याला भीषण आग, पाहा व्हिडिओ
मुंबईमध्ये दिवसेंदिवस आग लागण्याची प्रकरणे वाढत चालली आहेत. तसेच काल कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची घटना ताजी असताना आज ही दुसरी आगीची घटना मालाड येथे घडली आहे.
Malad Fire: मुंबईमध्ये दिवसेंदिवस आग लागण्याची प्रकरणे वाढत चालली आहेत. तसेच काल कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची घटना ताजी असताना आज ही दुसरी आगीची घटना मालाड येथे घडली आहे. तर मालाड येथे नागरिकांमध्ये आग लागल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच धुराचे मोठे मोठे लोट बाहेर पडताना दिसत आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे कार्य शर्थीने सुरु आहे. अद्याप आग लागल्याचे कारण समजले नाही आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement