Maharashtra Unlock 4 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचना; वाहनांना ई-पासची आवश्यकता नाही, हॉटेल आणि लॉज 100% क्षमतेने सुरु

या दरम्यान सर्व उद्योग, वाहतूक, व्यवसाय, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या.

Unlock | प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव सुरु झाल्यावर केंद्र सरकारने लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली होती. या दरम्यान सर्व उद्योग, वाहतूक, व्यवसाय, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनलॉकच्या (Unlock) माधमातून सरकारने हळहळू देशात विविध गोष्टी सुरु केल्या. नुकतेच केंद्र सरकरने अनलॉक 4 (Unlock 4) च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता महाराष्ट्र सरकारने ही लॉक डाऊनमध्ये शिथिलता आणत टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरु होत असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे, 100% क्षमतेने हॉटेल्स आणि लॉज चालवण्याची परवानगी दिली गेली आहे. यासाठी स्वतंत्र एसओपी असेल व या आस्थापनांचे संचालन करताना आवश्यक खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने अन लॉकमध्ये खालील नियम जारी केले आहेत -



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif