Maharashtra Monsoon Update: दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल; पुढील 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज म्हणजेच 11 जून रोजी राज्यातील दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात आहे. साधारण 14 जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे. यामुळे किनारपट्टीवरील भागात पाऊस पडणार नाही. या वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे. (हेही वाचा: SW Monsoon 2023 Update: आनंदवार्ता! महाराष्ट्रात अखेर नैऋत्य मान्सूनचे आगमन- IMD)
11 Jun,आज राज्यात द.कोकणात व द.म. महाराष्ट्रात #मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढच्या 4,5 दिवसात #मेघगर्जनेसह पावसाची (Thunderstorms with gusty winds & rains) शक्यता अनेक ठिकाणी आहे व पिवळा इशारा देण्यात आला आहे. (३ व ४ दिवसासाठी इशारे सारखेच)@RMC_Mumbai @imdnagpur @ClimateImd pic.twitter.com/0ROPYKF64l
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2023 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

