COVID 19 Vaccine In India: महाराष्ट्र सरकार वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर Bharat Biotechकडून विकत घेणार 2 लाख लसींचे डोस

महाराष्ट्र सरकार वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर Bharat Biotech कडून 2 लाख लसींचे डोस विकत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

COVID 19 Vaccine In India: महाराष्ट्र सरकार वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर Bharat Biotechकडून विकत घेणार 2 लाख लसींचे डोस
Bharat Biotech | Twitter

महाराष्ट्र सरकार वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर Bharat Biotech कडून  2 लाख लसींचे डोस विकत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादच्या या कंपनी कडून प्रति वायल 342 रूपयांच्या दराने हा व्यवहार  झाला आहे. एकूण 6.8स2 कोटी रूपयांच्या व्यवहाराला मंजुरी देण्यात आली आहे. COVID-19 Booster Dose Can Do More Harm: कोविड-19 बूस्टर डोस यावेळी चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतो, एम्सच्या डॉक्टराचा दावा; काही तज्ञ असहमत .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).