Maharashtra Board SSC Results 2019: महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल आज mahresult.nic.in वर आज लागणार; SMS च्या माध्यमातून असा पहा Result
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावी निकालाचे वेध लागले होते. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे.
MSBSHSE 10th Std Results 2019 Date: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावी निकालाचे वेध लागले होते. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज (8 जून) रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाईट्सवर अतिताण आल्याने वेबसाईट्स हॅंग होतात. अशवेळी विद्यार्थ्यांची निराशा टाळण्यासाठी मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय मंडळाकडून करण्यात आली आहे. तर एसएमएसच्या (SMS) माध्यमातून तुम्हांला निकाल पहायचा असेल तर काय कराल? (कसा पहाल Online Result?)
विद्यार्थी या वेबसाईट्सवर देखील आपला निकाल पाहू शकतात-
www.maharesult.nic.in,
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
तसंच BSNL युजर्स एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल पाहू शकतात.
SMS च्या माध्यमातून निकाल कसा पहाल?
एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी MHSSCand लिहून हा शॉर्टकोड 57766 वर पाठवा.
Tags
10 th Result Date
10 th Results time
10 th Std Results Date
10 वी निकाल
10 वी निकाल 2019.
10th Std Result
Exam Results
Exam Results 2019
Maharashtra Board SSC Results 2019
Maharashtra SSC Results
Maharashtra State Board Exam Results 2019
SSC Result
SSC Results 2019
दहावी निकाल
दहावी निकाल 2019
महाराष्ट्र बोर्ड
महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल
महाराष्ट्र बोर्ड दहावी निकाल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement