विधानसभा निवडणुकीसाठी AIMIM पक्षाकडून उमेदवरांची चौथी यादी जाहीर
एमआयएम पक्षाने या आधी उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय एमआयएम पक्षाने घेतला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी एमआयएमआयएम (AIMIM) पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी आज (बुधवार, 25 सप्टेंबर 2019) जाहीर करण्यात आली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ खासदार आणि एमआयएम पक्षाचे नेत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी ही यादी जाहीर केली. चौथ्या यादीत एकूण तीन उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे.
- इक्बाल अहमद खान (पाशा) - (जालना)
- विवेक देविदास ठाकरे - रावेर (जालना)
- मोहम्मद युसुफ अब्दुल हमीद मुल्ला (धुळे)
दरम्यान, एमआयएम पक्षाने या आधी उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय एमआयएम पक्षाने घेतला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement