‘Krish-e’ Digital Savera: 75 वर्षे पूर्ततेनिमित्त Mahindra ने शेतीसाठी सादर केली 'डिजिटल पहाट'; संध्याकाळी 5 वाजता 'या' ठिकाणी पाहू शकाल महाराष्ट्र रोल आउटचे Live Streaming

कृषी क्षेत्राला (Agriculture Sector) चालना देण्यासाठी आणि शेतीमधील उत्पादन (Farm Production) वाढवण्याच्या दृष्टीने, महिंद्राने (Mahindra) आपल्या 75 वर्षे पूर्ततेच्या निमित्ताने शेतीसाठी डिजिटल सवेरा (Digital Savera), 'Krish-e' सादर केले आहे.

Krish-e (Photo Credits: Twitter)

कृषी क्षेत्राला (Agriculture Sector) चालना देण्यासाठी आणि शेतीमधील उत्पादन (Farm Production) वाढवण्याच्या दृष्टीने, महिंद्राने (Mahindra) आपल्या 75 वर्षे पूर्ततेच्या निमित्ताने शेतीसाठी डिजिटल सवेरा (Digital Savera), 'Krish-e' सादर केले आहे. महिंद्राचे 'Krish-e' हे आपल्या शेतीचे उत्पादन सुधारण्यात मदत करण्यासाठी एक अनोखे तंत्र आणि अनुभव देणार आहे. सोबतच हे आपल्यासाठी वैयक्तिकृत कॅलेंडर प्रदान करणार आहे. तज्ञांच्या सल्ल्याने आणि स्मार्ट सोल्यूशन्ससह महाराष्ट्रातील शेतीसाठी ‘डिजिटल पहाट’चे रोल आउट आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. शेतीच्या भवितव्यासाठी उपयुक्त अशा 'डिजिटल पहाट'चे, लाईव्ह स्ट्रीमिंग फेसबुक पेजवर पाहता येईल. सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र रोल आउटमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता.

महिंद्राद्वारे तयार केलेले 'Krish-e' आपल्या शेतासाठी वैयक्तिकृत कॅलेंडर प्रदान करते. आपला तालुका, पीक, हंगाम, शेत आकार, लागवड साहित्य, पेरणीची तारीख आणि इतर अनेक मापदंडांच्या आधारे प्रत्येक शेतीसाठी कॅलेंडर वैयक्तिकृत केले आहे. शेतकरी बांधवांना अधिक विकसित करण्याची आणि शेतीत परिणामकारक बदल घडवण्याची ही नवी जागृती आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: 4 ऑक्टोबर पर्यंत मुंबई, ठाणे सह कोकण, मध्य महाराष्ट्र भागात गडगडाटासह पावसाची शक्यता)

Krish-e प्रीमियम सेवा: