COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत समोर आले 1421 नवे कोरोना रूग्ण; 149 मृत्यू
देशात सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 16,187 आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 1421 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर 149 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 16,187 आहे.