Lok Sabha Elections 2019: उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टींनी फोडला प्रचाराचा नारळ; 'उर्मिला मातोंडकर'ही मैदानात
लोकसभा निवडणूक 2019 च्या रिंगणात कॉंग्रेसच्या उर्मिला मातोंडकर विरूद्ध भाजपाच्या गोपाळ शेट्टीचं आवाहन
Mumbai North Central Lok Sabha Constituency: मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूका आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. आज सकाळी कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणूकीचे तिकीट जाहीर झाले आहे. उर्मिला समोर भाजपाच्या गोपाळ शेट्टीचं आव्हान आहे. आज उर्मिला आणि गोपाळ शेट्टी दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. Lok Sabha Elections 2019: उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसकडून तिकीट जाहीर; उत्तर मुंबई मतदारसंघातून लढवणार निवडणूक
गोपाळ शेट्टी
उर्मिला मातोंडकर
मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान 29 एप्रिल दिवशी आहे. तर लोकसभा निवडणूकीची मतमोजणी देशभरात 23 मे 2019 दिवशी होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?
Advertisement
Advertisement
Advertisement