Fraud Alert: एटीएममधून पैसे काढताना सावधान, अशी होतीय फसवणूक (Watch video)
ATM मधून पैसे काढताना काळजी घ्या. रोख रक्कम काढण्याच्या ठिकाणी एटीएममध्ये सनमाईक आणि चिकट पदार्थ लावून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. एटीएममध्ये पैसे अडकल्याने लोक घाबरायचे आणि त्याचाच फायदा घेऊन हा आरोपी लोकांची फसवणूक करायचा.
एटीएममधून रोखड चोरणाऱ्या टोळीने आपल्या कार्यबद्धतीत बदल केल्याचे आढळून आले आहे. मुंबई पोलिसांनी मालाड येथील एटीएममधून एक सनमाईक पट्टी आणि गोंद वापरुन रोखड चोरताना एकाला रंगेहात पकडले. या चोराकडून ही माहिती पुढे आली. पवनकुमार पासवान (26) असे आरोपीचे नाव आहे. असुरक्षित एटीएममधून पैसे चोरण्यासाठी पासवानने सनमाईक स्ट्रिप आणि गोंद वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ATM मधून पैसे काढताना काळजी घ्या. रोख रक्कम काढण्याच्या ठिकाणी एटीएममध्ये सनमाईक आणि चिकट पदार्थ लावून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. एटीएममध्ये पैसे अडकल्याने लोक घाबरायचे आणि त्याचाच फायदा घेऊन हा आरोपी लोकांची फसवणूक करायचा.
#FraudAlert Watch out while making cash withdrawals at #ATMs. Fraudster held for sticking sunmica strips on cash dispensation slots & blocking cash dispensation temporarily. He would retrieve currency after customers got confused & left. Read details herehttps://t.co/yoDFYhvnAG pic.twitter.com/ckvMhSj4CA
— Nitasha Natu (@nnatuTOI) January 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2023 03:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

