Nagpur Fire: नागपूर येथील 'संदेश दवा बाझार'ला भीषण आग; जिवीत-वित्तहानी नाही

महाराष्ट्रातील नागपूर येथील संदेश दवा बाझार येथे आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे.

Nagpur Fire: नागपूर येथील 'संदेश दवा बाझार'ला भीषण आग; जिवीत-वित्तहानी नाही
Fire broke out in Sandesh Dawa Bazaar of Nagpur (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) येथील संदेश दवा बाझार (Sandesh Dawa Bazaar) येथे आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. काल (30 मे) रात्री शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) मेडिकल शॉपला लागली. आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरत आहेत. आगीच्या माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (सुरत: शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग, 20 जणांचा मृत्यू)

ANI ट्विट:

मात्र या दुर्घटनेत कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती हाती आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2019 11:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).