Anant Ambani-Radhika Merchant यांचा 'Antilla' वर पार पडला साखरपुडा; 'खास' अंदाजात कुटुंबियांनी दिल्या शुभेच्छा, आशिर्वाद (Watch Video)

Anant Ambani-Radhika Merchant यांच्या साखरपुड्यात नीता अंबानी, मुकेश अंबानी यांनी 'खास' अंदाजात जोडप्याला आशीर्वाद दिले आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant यांचा 'Antilla' वर पार पडला साखरपुडा; 'खास' अंदाजात कुटुंबियांनी दिल्या शुभेच्छा, आशिर्वाद    (Watch Video)
Ambani | Twitter

Anant Ambani-Radhika Merchant यांच्या साखरपुड्यात नीता अंबानी, मुकेश अंबानी यांनी 'खास' अंदाजात  जोडप्याला आशीर्वाद दिले आहेत. अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देताना नीता आणि मुकेश अंबानी थिरकताना दिसले. या शाही सोहळ्यात दांपत्यांसाठी काही सरप्राईज परफॉर्मंस होते .  काल अ‍ॅन्टिलिया या अंबानींच्या निवासस्थानी साखरपुडा पार पडला.  तेव्हा बॉलिवूड, राजकारण क्षेत्रातील बड्या असामींनी अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. नक्की वाचा: Anant Radhika Engagement: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा अँटिलिया येथे दिमाखात पार पडला; पहा खास फोटोज.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2023 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).