नापाक हेतूने 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणार्यांना सोडणार नाही, कारवाई होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Watch Video)
पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा ऐकायला आल्या आहेत.
नापाक हेतूने 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणार्यांना सोडणार नाही, कारवाई होणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुण्यात यावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.