अहमदनगर: मुलगा शिक्षक असून नोकरी नाही, बेरोजगारीला कंटाळून आईची आत्महत्या
अहमदनगर येथे एका आईने मुलगा शिक्षक असून नोकरी नाही आणि बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अहमदनगर येथे एका आईने मुलगा शिक्षक असून नोकरी नाही आणि बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संगीता फसले असे महिलेचे नाव आहे.
फसले यांच्या मुलाचे शिक्षण डीएड पर्यंत पूर्ण झाले होते. तरीही त्याला शिक्षण पूर्ण करुन ही नोकरी मिळाली नाही. तर संगीता या मजूर असून दुष्काळात त्यांना ही पुरेसा रोजगार मिळत नव्हता. या अशा प्रकारच्या दुहेरी नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आपले जीवन संपवले आहे.
(ठाणे: ढोकाळी येथील सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू; 5 जण जखमी)
महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तसेच आर्थिक स्थिती दुष्काळामुळे खालावली जात असल्याच्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Nagar-Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टर-एसटी बसच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू
करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा, गरज भासल्यास परळीतून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढणार
अहमदनगर येथे Google Map च्या सहाय्याने रस्ता शोधणे बेतले जीवावर, धरणात कार बुडून एकाचा मृत्यू
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Advertisement
Advertisement
Advertisement