79 कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी पुण्यातील व्यापाऱ्याला मुंबईतून अटक

पुण्याच्या जीएसटी कार्यालयाकडून एका व्यावसायिकाला 26 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे.

79 कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी पुण्यातील व्यापाऱ्याला मुंबईतून अटक
प्रतिकात्मक फोटो Photo Credit: PTI

पुण्याच्या जीएसटी कार्यालयाकडून एका व्यापाऱ्याला 26 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे.

मोदसिंग पद्मसिंह सोढा असे या व्यक्तीचे नाव असून तो पुण्यातील व्यापारी आहे. 79 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी सोढा यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सोढा यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2018 01:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).