INS Mormugao Commissioning Ceremony: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मुंबईत दाखल, युद्धनौका INS मुरमुगाव नौदलाला करणार समर्पित

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सर्वात विनाशकारी युद्धनौका INS मुरमुगाव नौदलाला समर्पित करणार आहेत. ही युद्धनौका ब्रह्मोस आणि बराक-8 सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. शत्रूच्या रडारला मुरगाव सहज शोधता येणार नाही. आयएनएस मुरगाव हे हिंदी महासागरात चीनसाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

INS Mormugao | (Photo Credit - Twitter/ANI)

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सर्वात विनाशकारी युद्धनौका INS मुरमुगाव नौदलाला समर्पित करणार आहेत. ही युद्धनौका ब्रह्मोस आणि बराक-8 सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. शत्रूच्या रडारला मुरगाव सहज शोधता येणार नाही. आयएनएस मुरगाव हे हिंदी महासागरात चीनसाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement