समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ झालेल्या अपघातावर CM Eknath Shinde, PM Narendra Modi यांनी शोक व्यक्त करत जाहीर केली आर्थिक मदत!
जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले.
समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ झालेल्या अपघातावर CM Eknath Shinde, PM Narendra Modi यांनी शोक व्यक्त करत आर्थिक मदत जाहीर केली आहे. मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. या अपघातातील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार सुरू आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबाला 5 आणि पंतप्रधानांनी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. PMNRF मधून जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. Samriddhi Highway Accident: ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेत समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, दहा जण दगावले, बचाव कार्य सुरु
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement