Christmas 2020: तुमची सुरक्षा हेच Santa चे सिक्रेट म्हणत मुंबई पोलिसांनी दिल्या खास अंदाजात नाताळच्या शुभेच्छा

तर क्रिमसमचा सण हा आनंद आणि उत्साहाने भरलेला असून त्याची मजा घेताना सर्वजण दिसून येणार आहेत.

Mumbai Police (Photo Credits-Twitter)

Christmas 2020:  जगभरात आज नाताळचा सण साजरा केला जात आहे. तर क्रिमसमचा सण हा आनंद आणि उत्साहाने भरलेला असून त्याची मजा घेताना सर्वजण दिसून येणार आहेत. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता काही राज्यांनी क्रिसमचा सण आणि येत्या नव वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभुमीवर संचार बंदी आणि काही नियम लागू केले आहेत. तर घरच्या घरी अत्यंत साधेपणाने क्रिसमचा सण साजरा केला जाणार असून प्रत्येकजण एकमेकांना वर्च्युअली शुभेच्छा देताना दिसणार आहेत. याच दरम्यान आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सुद्धा ख्रिसमच्या सणानिमित्त नागरिकांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.(Christmas Wishes from Maharashtra Cyber: मेरी ख्रिसमस! ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठीचे उपाय सांगत, महाराष्ट्र सायबरकडून नागरिकांना नाताळच्या हटके शुभेच्छा)

मुंबई पोलिसांनी ख्रिसमनिमित्त एक ट्विट केले आहे. या ट्विटमदध्ये त्यांनी तुमची सुरक्षा हेच सांताक्लॉजचे सिक्रेट असल्याचे म्हटले आहे. तर मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी नागरिकांना वाहतूकीच्या नियमासंदर्भात अशाच अनोख्य पद्धतीने सूचना देत असतात. तर नागरिकांनी ही नियमांचे पालन करावे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.(Christmas 2020 Images: क्रिसमस सणानिमित्त HD Wallpapers, Wishes, Messages तुमच्या मित्रपरिवाराला पाठवून साजरा करा नाताळचा सण)

Tweet:

येशूने दिलेली शिकवण अद्वितीय होती. त्या दिवसांतील लोक त्यांची शिकवण ऐकून आश्चर्यचकित झाले होते आणि आजही होत आहे. तेव्हापासून आजतागायत अनेकजण त्यांच्या शिकवणीमुळे प्रेरित होऊन चांगले जीवन जगत आहे. अनेकजण त्यांची शिकवण घेऊन इतरांना प्रोत्साहन देत आहे. अशा या पवित्र सणाच्या सर्वांना कडून खूप सा-या शुभेच्छा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif