Chandigarh Heavy Mansoon: पुढील तीन तास मुसळधार पावसाची शक्यता, चंदीगड सोबत या भागात देखील अतिवृष्टी होणार, IMD ने दिला इशारा
मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे भारतीय हवामान खात्याने चंदीगड प्रशासनाला दिला इशारा.
Chandigarh Heavy Mansoon: भारतीय हवामान विभागाने (IMD) हरियाणा ,चंदीगड येथील पंचकुला आणि पंजाब येथील मोहाली परिसरात राहणाऱ्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने मुसळधार पावसासाठी आधीच सुचीत केले आहे. नागरिकांनी सर्तक राहावे याकरिता प्रशासनाने आधीच मुसळधार पावसाची कल्पना दिली आहे. देशात काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाणी साचल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले, वाहनांची गैरसोय झालेली दिसते. ANI ने या संदर्भात ट्विटरवर माहिती शेअर केली आहे. मुसळधार पावसाने चंढीगड येथे हाहाकार माजवला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement