बुलढाणा: एसटी बस खड्ड्यात अडकली; अपघातात 23 विद्यार्थी जखमी

बुलढाणा जिल्ह्यात आज, सकाळी एका एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातात एकूण 23 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र Siddhi Shinde|

Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात आज, सकाळी एका एसटी बसचा (ST BUS Accident) स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातात एकूण 23 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील n-being-swept-away-by-floodwaters-541858.html"> Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ

Close
Search

बुलढाणा: एसटी बस खड्ड्यात अडकली; अपघातात 23 विद्यार्थी जखमी

बुलढाणा जिल्ह्यात आज, सकाळी एका एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातात एकूण 23 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र Siddhi Shinde|
बुलढाणा: एसटी बस खड्ड्यात अडकली; अपघातात 23 विद्यार्थी जखमी
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात आज, सकाळी एका एसटी बसचा (ST BUS Accident) स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातात एकूण 23 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील संबंधित विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुलढाण्यातील कोथळी परिसराच्या (Kothali) जवळ घडली. ग्रेटर नोएडा: दाट धुक्यामुळे कालव्यात कार कोसळून 6 जणांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बस सिचखेडनाथ येथून मोताळ्याला निघाली होती. या बसमधून एकूण 40 ते 50 विद्यार्थी प्रवास करत होते. एसटी बस मोताळ्याजवळ पोहचली असता बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला. यामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला अललेल्या खड्ड्यात अडकून पडली. यावेळी बसलेल्या जोरदार धक्क्यामुळे 23 विद्यार्थी जखमी पडले.

दरम्यान, हा अपघात अचानक ओढावलेल्या तांत्रिक अडचणीमुळे झाला असला तरी, अनेकदा चालकाचे नियंत्रण सुटून बसचे किंवा वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना सतत समोर येत असतात, यामध्ये भरधाव गाडी चालवणे, रस्ते व वाहतूक नियमांचे पालन न करणे ही अनेकदा अपघाताची कारणे ठरतात.

ग्रेटर नोएडा: दाट धुक्यामुळे कालव्यात कार कोसळून 6 जणांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बस सिचखेडनाथ येथून मोताळ्याला निघाली होती. या बसमधून एकूण 40 ते 50 विद्यार्थी प्रवास करत होते. एसटी बस मोताळ्याजवळ पोहचली असता बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला. यामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला अललेल्या खड्ड्यात अडकून पडली. यावेळी बसलेल्या जोरदार धक्क्यामुळे 23 विद्यार्थी जखमी पडले.

दरम्यान, हा अपघात अचानक ओढावलेल्या तांत्रिक अडचणीमुळे झाला असला तरी, अनेकदा चालकाचे नियंत्रण सुटून बसचे किंवा वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना सतत समोर येत असतात, यामध्ये भरधाव गाडी चालवणे, रस्ते व वाहतूक नियमांचे पालन न करणे ही अनेकदा अपघाताची कारणे ठरतात.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change