Bank Strike, होळी सुट्टी निमित्ताने 8-15 मार्च दरम्यान ऑनलाईन बँकिंग ठप्प राहण्याची शक्यता; लवकर उरका बॅंकेची कामं!
त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत. 8 मार्च रोजी रविवार आहे. त्यानंतर 9 मार्च आणि 10 मार्च रोजी होळी आणि रंगपंचमीनिमित्त राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र 9 मार्च रोजी होळीच्यी राज्यात सुट्टी नाही. त्यामुळे एक दिवस बँका सुरू राहणार आहेत.
बँक खातेदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मार्च महिन्यात सलग 8 दिवस बँका (Bank) बंद राहणार आहे. 8 ते 16 मार्च बँका बंद राहणार असून यात 11 ते 13 मार्च दरम्यान बँक कर्मचा-यांकडून संपाची घोषणा करण्यात आल्यी आहे. तसेच 9 आणि 10 मार्च दरम्यान होळी रंगपंचमीची सुट्टी आल्या कारणाने बँका बंद राहणार आहे. त्यामुळे ज्या कुणा खातेदारांना काही बँक व्यवहार करायचा असेल त्यांनी याआधीच आपले व्यवहार उरकून घ्यावेत. तसेच होळी सणानिमित्त गावी जाणा-या किंवा मोठ्या सुट्टीवर असलेल्यांनी देखील या कालावधी दरम्यान पैशांची चणचण भासू नये म्हणून त्वरित बँक व्यवहार करुन
घ्यावे.
8 मार्च ते 15 मार्चपर्यंत बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत. 8 मार्च रोजी रविवार आहे. त्यानंतर 9 मार्च आणि 10 मार्च रोजी होळी आणि रंगपंचमीनिमित्त राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र 9 मार्च रोजी होळीच्या राज्यात सुट्टी नाही. त्यामुळे एक दिवस बँका सुरू राहणार आहेत. भारतीय बँका सुरक्षित, अफवांना बळी पडू नका; RBI ने केले नागरिकांना आवाहन
तसेच सरकारी बँकांच्या युनियन बँक एंप्लॉयी फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक एंप्लॉयी असोसिएशन (AIBEA) यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 11 मार्च ते 13 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तर 14 मार्च आणि 15 मार्च रोजी दुसरा शनिवार आणि नंतर रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. यानुसार मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच बँकांचा व्यवहार होणार नाही.
त्यामुळे दक्ष नागरिकांनी त्यापूर्वीच बँकेचा व्यवहार करून घ्यावा अन्यथा मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागेल. तसेच पुरेशी रक्कम स्वत:जवळ काढून घ्या असे सांगण्यात येत आहे.