गोवा पर्यटकांसाठी खास भेट, बनविला 40 फूटाचा आकाशकंदील
दिवाळी म्हणजे आनंद आणि दिव्यांचा लख्ख प्रकाश. पारंपारिक पद्धतीने चालत आलेली ही दिवाळी सध्या वेगळ्या ढंगात साजरी करताना दिसून येते.

दिवाळी म्हणजे आनंद आणि दिव्यांचा लख्ख प्रकाश. पारंपारिक पद्धतीने चालत आलेली ही दिवाळी सध्या वेगळ्या ढंगात साजरी करताना दिसून येते. त्यामुळे गोवा पर्यटकांसाठी खास दिवाळीनिमित्त 40 फूट उंचीची आकाशकंदील बनवला आहे.
पणजीमध्ये मळा येखे यूथ ऑफ यूथ ऑफ पोर्ताइज मंडळाने तब्बल 40 फूटी आकाश कंदील बनवला आहे.तसेच काही गेले 15 दिवस मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी राबत होते. मंडळातर्फे दरवर्षी भला मोठा आकाश कंदील बनवून दिवाळी साजरी केली जाते. त्याला मिळणारा प्रतिसाद वर्षानुवर्ष वाढतच आहे. यंदा तर मंडळाने 1 लाख खर्च करून 40 फूटी आकाश कंदील बनवला आहे.
गोव्यात दिवाळीला भले मोठे नरकासूर बनववून त्याचे दहन करण्याची परंपरा आहे. परंतु गोवेकर मंडळाने ही मात्र वेगळी वाट पकडत 40 फूटी आकाश कंदील साकारला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Girl Drown in Tembhu Dam: रंगपंचमी खेळायला गेलेली 12वीची विद्यार्थिनी टेंभू धरणात बुडाली; खंबाळे बोगद्याजवळ सापडला मृतदेह
MSRTC Bus Update: राज्यातील प्रवाशांना दिलासा! एसटी बंद पडल्यास अतिरिक्त पैसे न देता करता येणार शिवनेरी, शिवशाही बसमधून प्रवास
Guns N Roses Mumbai Concert: प्रसिद्ध अमेरिकन बँड ‘गन्स एन रोझेस’ 17 मे रोजी मुंबईत लाईव्ह परफॉर्मन्स करणार; तिकीट विक्री सुरु, जाणून घ्या दर
Advertisement
Mumbai Local Train: भारतीय रेल्वेने मुंबईसाठी दिली 238 नवीन लोकल गाड्यांच्या खरेदीला मान्यता; केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement