मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या
मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र तरुणाने आत्महत्या का केली याबद्दल कळू शकले नसून सहार पोलिस स्थानकात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय सारस्वत असे तरुणाचे असून तो गाजियाबाद येथील राहणारा आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याने घरातून गायब झाला होता. तसेच अक्षयच्या घरातील मंडळी त्यानंतर त्याचा शोध घेत होते. मात्र शनिवारी रात्री त्याने नातेवाईकांना विमानतळावरील टर्मिनस-2 येथे बोलावून घेतले. त्यावेळी अक्षयने त्यांच्या समोर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन खाली उडी घेत आपले आयुष्य संपवले.(कोल्हापूर- तिरुपती विमानसेवेला आजपासून सुरुवात, नियमित आठ विमाने उड्डाण करणार)
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement