गडचिरोली: नक्षलवादी आणि स्थानिक पोलिसांमध्ये पुन्हा चकमक
गडचिरोलीत कोपरी गाव परिसरामधील जंगलात नक्षलवादी आणि स्थानिक पोलिसांमध्ये आज चकमक झाली
गडचिरोलीमध्ये सध्या नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे पुन्हा या भागामध्ये हिंसाचार वाढायला सुरूवात झाली आहे. 1 मे दिवशी पोलिसांची व्हॅन भूसुरूंगाच्या मदतीने उडवल्यानंतर आज ( 20 मे) पुन्हा स्थानिक पोलिस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक झाली आहे. Gadchiroli Bandh: जिल्ह्यात हिंसाचार; लाकडी डेपोमधील ट्रकला आग, झाडे तोडून वाहतूक केली ठप्प
ANI Tweet
गडचिरोलीत कोपरी गाव परिसरामधील जंगलात नक्षलवादी आणि स्थानिक पोलिसांमध्ये आज चकमक झाली. यानंतर नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला आहे. काल (19 मे) दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोली बंद केल्याने काही काळ या भागात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement