Gold Rate: सोनं खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहे सोन्याचा आजचा भाव?
तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव.
अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर लग्नसराईचा मौसम. यामुळे सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव. कारण सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असते. (पहा काय होते कालचे दर)
1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्यामागील आजचा दर:
| शहरं | 22 कॅरेट सोनं | 24 कॅरेट सोनं |
| मुंबई | 30,750 | 31,900 |
| पुणे | 30,750 | 31,900 |
| नाशिक | 30,750 | 31,900 |
| नागपूर | 30,750 | 31,900 |
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर सारखेच आहेत. टॅक्स आणि घडणावळ यामुळे दर वर-खाली होऊ शकतात.
हे दर गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार दिले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2019 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

