Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

तर मुंबई ठाण्यात ही संख्या एकूण 25,130 इतकी आहे. पुण्यात 4325 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळळे आहे. राज्यात कोरोना बाधितांची 33,053 वर पोहोचली आहे. यात काल दिवसभराता राज्यात कोरोनाचे 2,347 रुग्ण आढळले आहेत. तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची एकूण संख्या ही 1,198 वर पोहोचली आहे. तर 7,688 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.

मुंबईत सद्य स्थितीत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 20,150 इतकी आहे. तर मुंबई ठाण्यात ही संख्या एकूण 25,130 इतकी आहे. पुण्यात 4325 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.  मुंबईमध्ये कोरोनाचा हाहाकार! आज दिवसभरात 1571 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 38 जणांचा मृत्यू; शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 967 वर पोहोचली

पाहूया महाराष्ट्रातील जिल्हानिहाय  कोरोना संक्रमितांची संख्या

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 20,150 734
2 ठाणे 228 4
3 ठाणे मनपा 1550 18
4 नवी मुंबई मनपा 1368 14
5 कल्याण डोंबिवली मनपा 520 6
6 उल्हासनगर मनपा 101 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 48 2
8 मीरा भाईंदर 300 4
9 पालघर 61 2
10 वसई विरार मनपा 359 11
11 रायगड 239 5
12 पनवेल मनपा 206 11
ठाणे मंडळ एकूण 25,130 811
1 नाशिक 105 0
2 नाशिक मनपा 71 1
3 मालेगाव मनपा 675 34
4 अहमदनगर 56 3
5 अहमदनगर मनपा 19 0
6 धुळे 10 3
7 धुळे मनपा 70 5
8 जळगाव 205 26
9 जळगाव मनपा 61 4
10 नंदुरबार 23 2
नाशिक मंडळ एकूण 1295 78
1 पुणे 199 5
2 पुणे मनपा 3464 188
3 पिंपरी-चिंचवड मनपा 158 4
4 सोलापूर 9 1
5 सोलापूर मनपा 364 24
6 सातारा 131 2
पुणे मंडळ एकूण 4325 224
1 कोल्हापूर 30 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 42 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 8 1
5 सिंधुदुर्ग 10 0
6 रत्नागिरी 95 3
कोल्हापूर मंडळ एकूण 191 5
1 औरंगाबाद 97 0
2 औरंगाबाद मनपा 842 31
3 जालना 28 0
4 हिंगोली 96 0
5 परभणी 5 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 1069 32
1 लातूर 42 2
2 लातूर मनपा 2 0
3 उस्मानाबाद 7 0
5 बीड 3 0
6 नांदेड 57 0
7 नांदेड मनपा 62 4
लातूर मंडळ एकूण 123 6
1 अकोला 28 1
2 अकोला मनपा 241 13
3 अमरावती 6 2
4 अमवरावती मनपा 104 11
5 यवतमाळ 99 0
6 बुलढाणा 30 1
7 वाशीम 3 0
अकोला मंडळ एकूण 511 29
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 355 2
3 वर्धा 2 1
4 भंडारा 3 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 4 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 368 3
1 इतर राज्य 41 10
एकूण 33,053 1198

तर भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 90,927 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 120 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सद्य स्थितीत देशात 53,946 रुग्ण उपचार घेत असून 34,109 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत एकूण 2872 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif