Open Sex: जगातील 'या' पाच शहरांमध्ये सेक्स केला जातो खुलेआम, तुम्हाला यातील किती नावं माहित आहेत?
Public Sex (Photo Credits: unsplash)

सेक्स (Sex) असं नुसतं उच्चारायचं जरी म्हंटल तरी आपोआप सर्वांच्या भुवया उंचावतात, वास्तविक जवळपास सर्वांकडून केली जाणारी मात्र कधीच उघडपणे बोलली न जाणारी अशी ही एक गोष्ट आहे, पण तुम्हाला माहितेय का जगातील अशी काही शहरे आहेत जिथे सेक्स बोलायचं तर सोडाच पण अगदी सार्वजनिक ठिकणी करायचं जरी ठरवलं तरी कोणीही कोणाला रोखू शकत नाही. या शहरांमध्ये सेक्सचं पद्धतीशीर शिक्षण दिलं जातं. सेक्स ही काही अश्लीलता नसून नैसर्गिक शारीरिक आवश्यकता आहे आणि ती प्रत्येकाला करावी वाटणारी गोष्ट आहे हे सर्वांच्या मनावर अगदी कोरून बिंबवलं जात त्यामुळेच बहुदा अगदी उघडणे प्रत्येक जण ही गोष्ट मान्य करतो. आज आपण ही सहारे कोणती हे पाहणार आहोत. Sex At Public Place: सार्वजनिक बाथरूममध्ये सेक्स करायचा आहे? कमी वेळेत परमोच्च सुख मिळवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

जर का तुम्ही नेहमीच्या सेक्स लाईफ मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन करत असाल आणि तुमच्या  फॅन्टसीज सार्वजनिक सेक्स करण्यासही संबंधित असतील तर तुम्ही यातील एखाद्या ठिकाणी जाऊन नक्की असा अनुभव घेऊ शकता. कुठे आहेत ही ठिकाणे चला तर पाहुयात..

पटाया शहर, थायलंड

थाडलंडमधील पटाया शहर हे पार्टी, बीच आणि सेक्स टूरिझमसाठी प्रसिद्ध आहे. इथे सेक्स वैधपणे केला जातो. या ठिकाणी तुम्हाला अनेक न्यूड बीच, मसाज पार्लर आणि अधिकृत वैश्यालय देखील पाहायला मिळतील. तसेच, लाईव्ह सेक्स करताना लोकांना पाहायची इच्छा असल्यास याठिकाणी स्त्रीपर्स क्लब सारखे पर्याय देखील सहज उपलब्ध असतात. मात्र तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी आहे की नाही हे पाहूनच असा अनुभव घेण्याचा विचार करावा.

तिजुआना शहर, मेक्सिको

मेक्सिको मधील तिजुआना शहरामध्ये ओपन सेक्ससाठी सरकारी परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या मते बगीचे, रेल्वे स्थानके, बस स्टॉप, गाडीच्या आत किंवा कोणत्याही सार्वजनिक जागी सेक्स करण्याची मोकळीक लोकांना देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा अपराध नाही. हो मात्र याआधी दोन्ही पार्टनर्सचा कन्सेंट असणे अत्यंत महत्वाचे आहे.

लास वेगास

कॅसीनो आणि धम्माल जीवनशैलीसाठी लोकप्रिय असणाऱ्या लास वेगास शहरात रेड लाईट परिसर अत्यंत प्रसिद्ध आहे. लाईव्ह सेक्स बार, सेक्स टॉईज शॉप, सेक्स हब इत्यादी गोष्टी इथे प्रत्येक गल्लीत सहजतेने मिळतात.

ऍमस्टरडॅम

नेदरलँडची राजधानी अॅमडस्टरडॅम येथे वैश्या व्यवसाय हा कायदेशीर आहे. इथे सेक्स हा विषय बिनधास्तपणे हाताळला जातो.

ब्राझील

ब्राझीलमध्ये अनेक टॉपलेस आणि न्यूड बीच आहेत, जिथे बिनधास्त मोकळेपणाने सेक्सचा आनंद घेतला जातो. ही मजा घेण्यासाठी विविध देशातून खास पर्यटक ब्राझील मध्ये जातात.

खरं पाहायला गेलं तर सेक्स ही काहींसाठी अत्यंत प्रायव्हेट गोष्ट मानली जाते, तर काहींच्या मते ही अत्यंत नैसर्गिक बाब असून त्याबाबत बोलण्यात किंवा प्रत्यक्ष सेक्स सर्वांसमोर करण्यात काही गैर नाही असे मानले जाते. अर्थात भारतात तरी याबाबत अद्याप इतका उघडपणा नाही, मात्र असा अनुभव स्वतः घेण्यासाठी ही शहरे तुमचं नेक्स्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन ठरू शकतात.