पर्यावरणात प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचा परीणाम पुरुषांच्या जननेंद्रीयांवर होतो आहे. पुरुषांचे जननेंद्रीय अकुंचन पावत आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर अभिनेत्री, मॉडेल दीया मिर्जा यांनी मिश्कील टीप्पणी करत नेटीझन्सना पर्यावरण संवर्धनाचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच 'आता तरी लोक पर्यावरण संवर्धानाबाबत जागृत होतील' असी टीप्पणी दीयाने केली आहे.
Now maybe the world will take #ClimateCrises and #AirPollution a little more seriously? https://t.co/zSHfek3iWN
— Dia Mirza (@deespeak) March 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)