जगातील 'या' देशांत सर्वात जास्त Sexy Men's आढळतात
Sexy Men's In World (Photo Credits-Facebook)

प्रत्येक व्यक्तीची सुंदरता ही त्याच्या डोळ्यातून कळते असे म्हटले जाते.त्यामुळे एखाद्या हँन्डसम तरुणाचा शोध तुम्हाला कुठेही आणि कधीही होऊ शकतो. परंतु एका सर्वेक्षणानुसार जगातील काही देशांतील पुरुष मंडळी ही सर्वात आकर्क्षक आणि हँन्डसम असल्याचे अभ्यासातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा एखादा हँन्डसम तरुणाच्या शोधात असाल तर या देशाची सफर तुम्हाला करावी लागेल.

इटली (Italy): 

संपूर्ण जगात इटली येथील पुरुष मंडळी सर्वात जास्त हँन्डसम असल्याचे मानले जाते. डार्क लूक आणि फॅशन सेंन्समुळे इटालिय पुरुष मंडळी सर्वोत्कृष्ट दिसण्याचा लिस्टमध्ये वरती आहेत. तसेच रोमँटिक अंदाज हा त्यांच्यातील मुख्य घटक प्रत्येक तरुणीसाठी घायाळ करणारा ठरतो.

स्पेन (Spain) :

डार्क हेअर कलर आणि शुभ्र डोळे असणारी पुरुष मंडळी ही स्पेनमध्ये जास्त करुन आढळतात. तसेच स्पेन पुरुष मंडळी ही फुलबॉल खेळाचे खुप मोठे चाहते असतात. तसेच या पुरुष मंडळींचा फिटनेस फंडा सर्वांना भुरळ घालणारा असतो.

इंग्लंड (England):

ब्रिटिश हे खुप विनम्र आणि आदरार्थी इतरांशी वागतात. जर तुम्हाला एखाद्या राजकुमारी प्रमाणे राहायचे असेल तर ब्रिटश तरुणाला तुम्ही डेट नक्कीच करु शकता.येथील पुरुषांची स्ट्राँग जॉ लाइन, स्पार्कलिंग आईज आणि फॅशन सेंन्स यामुळे त्यांचे सौंदर्य खुलुन येते.

ऑस्ट्रेलिया (Australia):

जर तुम्ही हँन्डसम पुरुषाच्या शोधात असाल तर ऑस्ट्रेलियाच्या कानाकोपऱ्यात एकाहून अधिक हँन्डसम पुरुष मंडळी दिसतील. त्यासाठी क्रिस हेम्सवर्थ ह्याचेच उदाहरण खुप महत्त्वाचे आहे.

साऊथ आफ्रिका (South Africa):

या देशात जगातील हॉट पुरुष आढळतील. या पुरुष मंडळींची उंची आणि आत्मविश्वास हा त्यांच्यातील मुख्य घटक प्रभावित करणारा ठरतो.

त्यामुळे जर तरुणींना एखाद्या सेक्सी मेनसोबत डेट करायची असेल तर जरुर या देशात एकदातरी जाऊन या. नक्कीच एखादा हँन्डसम तुम्हाला आवडेल.