Sex In Coronavirus: कोरोना काळात एकत्र न राहणार्‍या कपल्सने भेटल्यावर सेक्स करताना काय काळजी घ्यावी?

कोरोना काळात सेक्स करताना काय काळजी घ्यावी? या प्रश्नावर लक्ष देत आपण काही सुचना पाहणार आहोत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: stokpic/pixabay)

Precautions For Sex During Coronavirus: कोरोना संकट काळात शक्य असल्यास प्रत्यक्ष स्पर्श टाळावा अशी सुचना सुरुवातीपासुन दिली जातेय पण असं करायचं झाल्यास सेक्सचं काय? कारण कितीही म्हंटलं तरी सेक्समध्ये टच होणार हे साहजिक आहे अशा शंंका कपल्स कडुन व्यक्त केल्या जात आहेत. कोरोना काळात सेक्स करताना काय काळजी घ्यावी?  या प्रश्नावर लक्ष देत आपण काही सुचना पाहणार आहोत. मुख्य गोष्ट म्हणजे, जर का तुम्ही एकत्रच राहत असाल आणि तुम्हाला किंंवा पार्टनरला कोणतीही लक्षणे नसतील तर निश्चितच सेक्स करणे कोणतीही समस्या ठरणार नाही, मात्र तुम्ही बर्‍याच दिवसांंनी भेटताय किंंवा तुमच्यापैकी एक जणाला काहीशी लक्षणे दिसुन येतायत तर मात्र खबरदारी बाळगणे फायद्याचे ठरेल. ही खबरदारी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: COVID-19 बाधित रुग्णाच्या वीर्यात कोरोना विषाणू सापडल्याने संकटात भर पडण्याची शक्यता

कोरोना काळात कत्र राहत नसलेल्या पार्टनर सोबत सेक्स करताना काय काळजी घ्यावी?

- जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा साहजिक आहे उत्साह अधिक असेल पण संयम बाळगा आधी हात पाय स्वच्छ करुन सॅनिटाईज व्हा. Sex Survey: सेक्स साठी सोशल डिस्टंसिंग, लॉक डाऊन चे नियम तोडल्याची अनेकांनी दिली कबुली; पहा काय सांगतोय हा नवा सर्व्हे

- फोरप्ले करताना शक्यतो लिप टु लिप किस करणे टाळा, लाळ हा कोरोना विषाणु पसरवणारा मुख्य घटक आहे त्यामुळे ही बाब आवश्य पाळा.

- 69 पोझिशन्स विशेषतः गुदद्वारा जवळ तोंंड नेणे टाळा.

- सेक्स टॉईजचा वापर करणे उत्तम ठरेल पण त्याआधी ही टॉईज नीट स्वच्छ करा.

- फोरप्ले मध्ये प्रत्यक्ष स्पर्श जास्त होतो त्याऐवजी पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी डर्टी टॉकिंग सारखे पर्याय निवडा

- दोघांंनीही समोर बसुन हस्तमैथुन करण्याचा विचार करु शकता.

- सेक्स वेळी रिव्हर्स काऊ गर्ल, डॉगी स्टाईल अशा पोझिशन्स वापरा जेणेकरुन तुम्हा दोघांंचे तोंंड एकमेकांंपासुन लांंब असेल.

-सेक्स नंंतर सुद्धा स्वच्छ आंघोळ करा.

दरम्यान सध्या काही देशांंमध्ये सरकारतर्फेच वेश्या व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. तसेच Hookups किंंवा One Night Stand सारखे पर्याय टाळावेत असे सुद्धा सुचित करण्यात आले आहेत. मुळात सेक्स केल्याने कोरोना पसरत नाही हे स्पष्ट आहे मात्र तरीही एकमेकांंच्या इतक्या जवळ येणे यावेळी तुमच्या लाळेचे किंंवा श्वसनावेळी ड्रॉपलेट्स पसरु शकतात हे ही तितकेच खरे आहे आणि त्यातही तुम्हाला कोरोना झालेला असेल तर पार्टनर साठी हा मोठा धोका आहे.