Sex Tips: Kinky Sex हा प्रकार ऐकलायत का? त्यातील 'या' ट्रिक्स आणि टिप्स तुमच्याही सेक्स लाईफ मध्ये हिट वाढवायला येतील कामी, वाचा सविस्तर
अनेकांंना किंंकी सेक्स (Kinky Sex) हा प्रकार आवडतो पण ते बोलुन दाखवतीलच असे नाही, त्यामुळे आधी तुमच्या पार्टनरचं याविषयी काय मत आहे हे जाणुन घ्या आणि त्यांंना ही यात रुची किंवा निदान कुतुहुल असेल तर खाली दिलेल्या काही किंकी सेक्स साठीच्या टिप्स आणि ट्रिक्स आपण नक्कीच विचारात घेऊ शकता.
How To Make Sex Hot: अनेकदा खूप वर्ष एकमेकांच्या सोबत असलेल्या कपलमध्ये सेक्स हे एक रुटीन बनणे अशी समस्या आढळते. अशा मंडळींंनी लक्षात घ्या हा तुमच्या एकत्र जीवनाला सर्वात मोठा धोका ठरु शकतो. अगदी सुरुवातीच्या काळातच असे घडत असल्यास वेळीच शक्य तितके कष्ट घेउन तुमच्या मधील तो स्पार्क पुन्हा निर्माण करण्याकडे नक्की लक्ष द्यायला हवा. आता यासाठी उपाय काय असावा आणि तो कसा अमंंलात आणावा हे आज आपण पाहणार आहोत, अनेक सेक्स एक्सपर्ट च्या माहितीनुसार अनेकांंना किंंकी सेक्स (Kinky Sex) हा प्रकार आवडतो पण ते बोलुन दाखवतीलच असे नाही, त्यामुळे आधी तुमच्या पार्टनरचं याविषयी काय मत आहे हे जाणुन घ्या आणि त्यांंना ही यात रुची किंवा निदान कुतुहुल असेल तर खाली दिलेल्या काही किंकी सेक्स साठीच्या टिप्स आणि ट्रिक्स आपण नक्कीच विचारात घेऊ शकता. चला तर मग पाहुयात काय आहेत टिप्स Kinky Sex Tips..
याप्रकारात तुमची जर अगदी अ आ ई पासुन सुरुवात असेल तर या बेसिक Kinky Sex Tips आधी वाचुन घ्या, यात आपल्याला Love Talks, Dirty Talks, Roleplay,याविषयी माहिती मिळेल आणि जर तुम्ही पुढे जाऊ इच्छित असाल तर त्यासाठीच्या टिप्स खाली दिल्या आहेत, वाचा.
Tie Him/Her Up
सेक्स करताना कोणत्याही एका पार्टनर ने आपल्या पार्टनरचे हात वर करुन त्याला बेड वर किंंवा नुसतेच बांंधुन ठेवायचे आहेत आणि मग वरुन खालपर्यंत किस करत त्यांंना उत्तेजित करायचे आहे. हीच गोष्ट पायांंच्या सोबत सुद्धा करता येईल.पाय बेडच्या कोपर्याला बांंधुन पार्टनरला उत्तेजित करु शकता. बांंधताना एखादा मऊ Tie वापरा अधिक घट्ट बांंधु नका.
Domination
अनेक जणांंना आपला पार्टनर सेक्स मध्ये किती डॉमिनेट करतोय हे पाहुनही उत्तेजना मिळते अगदी पुरुषांना सुद्धा त्यामुळे महिलांंनो तुम्ही सुद्धा कधी तरी लीड घेउन तुमच्या सेक्श्युअल फॅंंटसीज पुर्ण करुन घेउ शकता. अनेकांना वाईट शब्द एकुन सुद्धा उत्तेजना मिळते पण हा व्यक्तीसापेक्ष मुद्दा आहे त्यामुळे दोघेही तयार असाल तरच पुढे जा.
Spanking/ Squezzing
अनेकांंना हे प्रकार आवडतात, पार्टनरच्या Booty वर चापटी मारणे, Boobs ना हळुच चिमटा घेणे इतका साधा याचा अर्थ आहे, सेक्स करताना त्या आधी किंंवा नुसतंच एकत्र Cuddle करताना असे प्रकार करणे एक उत्तम टर्न ऑन ठरु शकतात.
Oral Sex
जर तुम्हाला किंकी सेक्स करायचायं आणि तुम्ही ओरल सेक्सला नकार द्याल तर जरा कठीण आहे, अगदी पहिलीच वेळ असेल तर दोघांंनी आलटुन पालटुन एकमेकांना ब्लोजॉब आणि लिक करावं, एक ट्रिक अशी की ओरल सेक्स नंंतर लगेच पार्टनर ला किस करा आणखीन टर्न ऑन करता येते. दोघेही तयार असाल तर 69 च्या पोझिशन नक्की ट्राय करा.
(टीप- या सर्व टिप्स थोड्या Advance आहेत म्हणुन यास सल्ला समजु नये, आधी पार्टनरशी आणि गरज पडल्यास डॉक्टरशी बोलुन निर्णय घ्या)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)