Sex In Lockdown: लॉकडाउन मध्ये Self Love ला पसंती, सेक्स पार्टनर दूर असलेल्यांना Masturbation चा आधार, वाचा हा खास Survey
लॉकडाउनमध्ये हस्तमैथुन करण्याचे प्रमाण वाढले आहे, हस्तमैथुन करण्यासाठी उत्तम पद्धती काय याबबाबत सध्या टॉप सर्चेस होत आहेत असेही या सर्व्हे मध्ये सांगितले आहे
कोरोना व्हायरस (Coronavirus) आजाराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात लॉकडाऊन (Lockdown))व मुळे साधारण दोन ते तीन महिने अनेकजण आपापल्या घरातच अडकून पडले आहेत. या कालावधीत सुरुवातीला अनेक कपल्सची चांगलीच घालमेल झाली होती. मात्र आता या लॉक डाऊन मध्ये पार्टनर ऐवजी सुरक्षित पर्याय म्हणून सेल्फ लव्ह (Self Love) ला प्राधान्य देत आहोत अशी हकीकत अनेकांनी मांडली आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात याबाबत अनेक तरुणांनी आपली मते नोंदवली. सुरुवातीला, 'ये दुरी सही जाये ना' म्हणत अनेक निराश असणारी मंडळी आता या लॉकडाउन मुळे स्वतःच्याच प्रेमात पडली आहेत. सेक्स (Sex) ऐवजी आता अनेक जण लॉकडाऊन दरम्यान अधिकाधिक हस्तमैथुन (Masturbation) करीत आहेत. या पूर्वीपेक्षा लॉकडाउनमध्ये हस्तमैथुन करण्याचे प्रमाण वाढले आहे, हस्तमैथुन करण्यासाठी उत्तम पद्धती काय याबबाबत सध्या टॉप सर्चेस होत आहेत असेही या सर्व्हे मध्ये सांगितले आहे. Latest Sex Trend: ‘Spite Porn’ म्हणजेच पॉर्नस्टार कडून स्पेशल XXX Video बनवून घेत आपल्या Ex ला पाठवण्याचा हा ट्रेंड तुम्हाला ठाऊक आहे का?
लैलो या सेक्स टॉय विकणाऱ्या एका ब्रॅण्डने अलीकडेच 18 आणि त्याहून अधिक वयाच्या 2000 लोकांशी याबाबत चर्चा केली. यातील अनेकांनी लॉकडाऊनमध्ये दिवसातून एकदा हस्तमैथुन केले आहे. लॉकडाउनने सेक्स टॉयच्या विक्रीतही वाढ केली आहे. सर्वेक्षणानुसार, सुमारे 27% लोक दिवसातून दोनदा हस्तमैथुन करतात आणि 18% दिवसातून तीन किंवा अधिक वेळा करतात. विशेष म्हणजे यातील काही जण तर पार्टनरसोबत राहात असूनही हस्तमैथुन करण्यास प्राधान्य देत आहेत तर जे जोडीदारापासून दूर आहेत ते लोक दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळा हस्तमैथुन देखील करत आहेत..Coronavirus Outbreak: कोरोना मुळे Condom आणि Contraceptives च्या विक्रीत चकित करणारी वाढ; वाचा विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया
LELO ने पुढे अहवालात म्हंटल्याप्रमाणे, की लॉकडाउन सुरू झाल्यापासून सेक्स टॉयच्या विक्रीत सुमारे 73% वाढ झाली आहे. मे हा हस्तमैथुन महिना देखील होता. या सर्वेक्षणात असेही आढळले आहे की, लॉकडाउन दरम्यान एकत्र राहणारी जोडपी नवीन पोझिशन्स, सेक्स टॉयज, रोल प्ले, गलिच्छ चर्चा, एकत्र अश्लील एकत्र पाहणे, बीडीएसएम इत्यादी प्रयोग करून पाहात आहेत.Sex Survey: सेक्स साठी सोशल डिस्टंसिंग, लॉक डाऊन चे नियम तोडल्याची अनेकांनी दिली कबुली; पहा काय सांगतोय हा नवा सर्व्हे
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी एका सर्वेक्षणात कोरोना व्हायरस हा व्यक्तीच्या वीर्यात सुद्धा आढळून आल्याने या काळात सेक्स करणे सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर उपाय सुचवताना जर का तुम्ही सेक्स द्राऐव्ह कमी करू शकत नसाल तर हस्तमैथुन करणे सुरक्षित ठरेल असे सांगण्यात आले होते. बहुदा हा सल्ला अनेकांनी ऐकून आता लॉक डाऊन काळात आपल्या सेक्सच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच जबाबदारी घेण्याचे ठरवले आहे.