Sex (Photo Credits: Instagram)

कपल्समध्ये भांडण होणे किंवा रुसवे फुगवे नेहमीच होत असतात. कपल्सने नाते कायम टिकून ठेवण्यासाठी एकमेकांच्या सुख दु:खात सामील झाले पाहिजे. दोघांमध्ये अशा काही गोष्टी असणे महत्वाचे असते जेणे करुन विश्वास कायम टिकून राहिल. त्याचसोबत जरी पार्टनर सोबत भांडण झाल्यास राग लगेच शांत झाल्यास त्याची मजा सुद्धा वेगळीच असते. पार्टनरसोबत एखाद्या गोष्टीसंदर्भात भांडण झाल्यास समोरच्या व्यक्तीला पटवण्यासाठी इंटीमेट गोष्टी करा. त्यामुळे नात्यातील कडवटपणा सुद्धा दूर होईल आणि तुम्हाला एकमेकांसोबत एकट्यात वेळ ही घालवता येईल. (Reasons For losing Interest In Sex: महिला आणि पुरुषांमध्ये  सेक्स करण्याची इच्छा कमी होत चालली आहे? 'ही' असू शकतात कारण)

रिलेशनशिपमध्ये भांडण झाल्यानंतर तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा होत असेल तर प्रथम पार्टनरची समजूत काढा. त्यानंतर पार्टनर एकदा तुमच्या सोबत सहमत झाल्यास त्यावेळी तुम्ही सेक्स बद्दल विचार करु शकता. त्यानंतर केलेले सेक्स हे तुमच्या आठवणीत राहण्यासह त्याची मजा सुद्धा अधिक येईल. तसेच पार्टनर शांत राहत नसेल तर त्याला किस करुन शांत करा.

जर तुमचे पार्टनर सोबत नाराज असल्यास आणि भांडण करण्याच्या मूड मध्ये नसल्यास त्याच्या सोबत डर्टी टॉक सुरु करा. सर्वांनाच माहिती आहे की, मुलींसोबत डर्टी टॉक केल्यानंतर त्या लगेच अराउज होतात. फक्त लक्षात असू द्या की फक्त डर्टी टॉक करायचे आहे. वागणे नव्हे. त्याचसोबत या वेळी पार्टनर सोबत अपशब्दांचा सुद्धा वापर करु नका.(Sex Tips: नेहमीपेक्षा वेगळ्या 'या' सेक्स पोजिशन तुम्हाला ठाउक आहेत का? Orgasm मिळवण्यासाठी ठरतात बेस्ट)

एखाद्या वेळेस तुमचे गाडी मध्येच पार्टनर सोबत भांडण झाले तर घरी पोहचण्याची वाट पाहू नका. एकमेकांचा राग शांत करण्यासाठी कार मधील वातावरण एकदम परफेक्ट ठरु शकतो. कारण त्यावेळी तुमची फॅन्टेसी सुद्धा पूर्ण होऊ शकते आणि तुम्ही दोघे एका हॉट सेशनसाठी सुद्धा तयार व्हाल. पण लक्षात असू द्या की आजूबाजूचे वातावरण पाहूनच पार्टनर सोबत काही गोष्टी करा.

काही वेळेस आपल्याला खुप राग येतो. पण काही कारणास्तव आपण तो दाखवून देत नाही. त्यामुळे जर असे तुमच्या सोबत सुद्धा होत असल्यास हार्डकोर सेक्स सेशनच्या माध्यमातून आपली गोष्टी पार्टनरपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा. ऐवढेच नाही तर भांडण झाल्यानंतर तुमच्या दोघांमध्ये पॅचअप किंवा सेक्स झाल्यास हार्मोन्स सुद्धा खुश होतात. त्यामुळे दोघांमधील जवळीक अधिक वाढण्यास ही मदत होते. दोघांमध्ये राग अधिक वेळ ही टिकून राहत नाही.